Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
37 minutes ago

महाराष्ट्रामध्ये वॉक-इन स्टोअर आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची विक्री करण्यास परवानगी

Videos Nitin Kurhe | Jan 28, 2022 05:02 PM IST
A+
A-

सध्या, केवळ नोंदणीकृत वाइन स्टोअरमध्येच वाइन विकण्याची परवानगी आहे.  एकदा अधिसूचित झाल्यानंतर, नवीन नियमानुसार किमान 100 चौरस मीटर क्षेत्रासह  वॉक-इन स्टोअर किंवा सुपरमार्केटमध्ये वाइनची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

RELATED VIDEOS