रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

PCR Test Rate: महाराष्ट्रात COVID-19 विषाणू चाचणी 980 रुपयांऐवजी 700 रुपयांमध्ये होणार

राष्ट्रीय Abdul Kadir | Dec 17, 2020 11:50 AM IST
A+
A-

कोरोना चाचणी दरात राज्य शासनाकडून सहाव्यांदा कपात करण्यात आली आहे. आता 980 रुपयांऐवजी ही चाचणी 700 रुपयांमध्ये होणार आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel