Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
20 minutes ago

Paytm Payments Bank: आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएमच्या बँकिंग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर होणार बंद

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 05, 2024 02:12 PM IST
A+
A-

पेटीएम पेमेंट्स बँकेवर 31 जानेवारी रोजी आरबीआयने मोठी कारवाई केली. आरबीआयच्या कारवाईनंतर फास्टॅग, वॉलेट आणि इतर बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यावर देखील बंदी घातली गेली. आरबीआयने पेटीएमच्या बँकिंग सर्व्हिस 29 फेब्रुवारीनंतर बंद होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS