ओला इलेक्ट्रिकने गुरुवारी आपल्या ऑल-इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग सुरू केले आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग किंमत फक्त 499 रुपये ठेवण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक माहिती.