Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Nitish Kumar पुन्हा भाजपमध्ये! यांच्या भूमिकेमुळे जनता नक्कीच धडा शिकवेल- Sharad Pawar

Videos टीम लेटेस्टली | Jan 29, 2024 12:40 PM IST
A+
A-

नितीश कुमार (Nitish Kumar) रविवारी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री (Bihar CM )  झाले आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी संध्याकाळी बिहारमधील राजभवनात शपथ घेतली आहे. दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS