Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
10 minutes ago

NIA Raids:सहा राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी एनआयएची धडक कारवाई, दहशतवाद, नक्षलवाद, ड्रग्ज तस्करी प्रकरण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 17, 2023 11:46 AM IST
A+
A-

हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) एकाच वेळी 100 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. दहशतवादी-अमली पदार्थांचे तस्कर-गुंडांच्या संगनमताने अनेक ठिकाणी बेकायदेशीर कृत्ये सुरु असल्याच्या संशयातून एनआयएने ही कारवाई केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS