बुधवार, सप्टेंबर 23, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Hyundai Bayon Entry: 'बायॉन' येताच i10 आणि i20 बंद होणार? ह्युंदाईने अचानक घेतला 'हा' मोठा निर्णय! | PMRDA: पुण्याच्या भविष्यासाठी पीएमआरडीएचे मोठे पाऊल; जलसंकट आणि शाश्वत नागरी विकासावर तोडगा काढण्यासाठी सिंगापूरशी महत्त्वपूर्ण भागीदारी | India vs Japan T20: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांचा सामना कुठे पाहावा? |

New Trains: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, येत्या 5 वर्षात रेल्वे तीन हजार नवीन गाड्या सुरू करणार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 17, 2023 05:49 PM IST
A+
A-

रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. येत्या चार-पाच वर्षांत तीन हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहोत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel