शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई | 'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात |

Navratri 2022: नवरात्र उत्सवाची आज पहिली माळ, आज कोणता रंग आणि दुर्गा मातेच्या कुठल्या रुपाची पूजा केली जाते, जाणून घ्या

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Sep 26, 2022 03:01 PM IST
A+
A-

आजपासून शारदेय नवरात्राला सुरुवात झाली आहे. आज घटस्थापना म्हणजे नवरात्राचा पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel