मुंबईतील पूर्व उपनगरात असलेल्या भांडूप  परिसरातील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओ दिसत आहे की फूटपाथवरून चालत जाणाऱ्या दोन महिला अचानक मॅनहोलमध्ये पडतात. पाहा पूर्ण व्हिडिओ आणि जाणून घ्या सविस्तर माहिती.