Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

Mumbai: 'महाराष्ट्र सरकारची 2026 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेसची योजना’- Aaditya Thackeray

Videos टीम लेटेस्टली | Apr 26, 2022 01:34 PM IST
A+
A-

महाविकास आघाडी सरकार 2026 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेसची योजना आखत आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले की , ‘आता पेट्रोल, डिझेल परवडत नसल्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक बसेसकडे वळत आहोत. 2026 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस तयार करण्याचा आमचा विचार आहे.’

RELATED VIDEOS