Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
21 minutes ago

MNS चा खळळ खट्याक! लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची केली तोडफोड; पाहा व्हिडिओ

India टीम लेटेस्टली | Jul 16, 2020 02:22 PM IST
A+
A-

एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याची मनसे ची वेगळी पद्धत आहे.लातूरच्या शेतक-यांवर आलेल्या दुबार पेरणीच्या संकटाची कृषी विभागाने दखल न घेतल्याने मनसैनिकांनी या विभागाला 'खळळ खट्याक' चा दणका दिला आहे.पाहा त्या घटनेचा व्हिडिओ.

RELATED VIDEOS