बुधवार, ऑक्टोबर 14, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

मेटा-मालकीचे लोकप्रिय ॲप Facebook आणि Insta वरील कंटेंटबद्दल मेटाची भारतात मोठी कारवाई

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली | Oct 04, 2023 03:30 PM IST
A+
A-

मेटा-मालकीची (Meta) लोकप्रिय ॲप्लिकेशन्स व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम कोट्यावधी लोक वापरतात. दरम्यान, कंपनी आपल्या नियमांबाबत खूप कडक राहते. याआधी मेटा-मालकीच्या व्हॉट्सॲपने ऑगस्टमध्ये माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांतर्गत 7,42,0,748 74 लाख खाती ब्लॉक केली होती, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel