शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळ्याची तयारी, पाणीटंचाई, प्रदूषित पाणी & ध्वजस्तंभाचा वाद | पुणे, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: पाणी कपात, रिंग रोड खर्च वाढ & युगांडा महिलांना अटक | मुंबई, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: रेस्टॉरंट्समध्ये दरवाढ, इमरान खानला देश सोडण्याचे आदेश & हवेची गुणवत्ता चिंताजनक |

Measles Outbreak In Mumbai: मुंबईत आढळले गोवरचे 24 नवे रूग्ण, चिंता वाढली

Videos टीम लेटेस्टली | Nov 22, 2022 04:18 PM IST
A+
A-

मुंबईत सोमवारी गोवरचे 24 नवे रूग्ण आढळले आहेत. 1 जानेवारीपासून मुंबईमध्ये गोवरची रूग्णसंख्या 208 वर पोहचली आहे. अशी माहिती बीएमसीने दिली आहे. मुंबईत गोवर मुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 8 पर्यंत पोहचला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel