Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
18 minutes ago

Man Beaten To Death In UP: रॉडने मारून तरुणाची हत्या; उपस्थित असलेल्यांनी मदती ऐवजी व्हिडिओ केला शुट

राष्ट्रीय Abdul Kadir | Dec 30, 2020 06:13 PM IST
A+
A-

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी २३ वर्षीय तरुणाची लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याची हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

RELATED VIDEOS