Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
19 minutes ago

Maharashtra: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायती आणि 130 सरपंच पदांसाठी मतदान, BJP ला घवघवीत यश

Videos Nitin Kurhe | Nov 07, 2023 11:08 AM IST
A+
A-

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायती आणि 130 सरपंच पदांसाठी मतदान झाले. काल त्यांची मतमोजणी पूर्ण झाली. या मतमोजणीनंतर राज्यातील ग्रामीण मतदार काँग्रेस-उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ‘महाविकास आघाडी’सोबत आहेत की भाजप-एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीसोबत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज आला, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS