Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Maharashtra Unlock Guidelines: Delta Plus COVID-19 Variant च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात अनलॉकच्या नियमांमध्ये बदल

Videos Abdul Kadir | Jun 25, 2021 06:51 PM IST
A+
A-

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे डेल्टा प्लस वेरिएंट चे ही संकट उभे आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आधीच्या नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय केले आहेत बदल.

RELATED VIDEOS