Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
45 minutes ago

Maharashtra: राज्यात ऑगस्टमध्ये झाला फक्त 40% पाऊस, महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट

Videos टीम लेटेस्टली | Sep 01, 2023 01:41 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात यंदाच्या ऑगस्टमध्ये सरासरीच्या फक्त 40 टक्के पावसाची नोंद झाली, त्यामुळे आगामी दुष्काळाची चिंता निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 11 जिल्ह्यांमध्ये या पावसाळ्यात जून ते ऑगस्टच्या अखेरीस 32 ते 44 टक्के कमी पाऊस झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS