Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 26, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Maharashtra: राज ठाकरेंनी विरोधीपक्ष नेते नसल्याबाबत बोलताना NCP बाबत केली मोठी भविष्यवाणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 26, 2023 06:33 PM IST
A+
A-

पुण्याच्या दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरेंनी आज पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे, टोलनाके, इर्शाळवाडी ते विधिमंडळात विरोधीपक्ष नेता नसल्याबाबत भाष्य करताना सरकार सह भाजपावर हल्लाबोल केला आहे.  कुणाला केवळ भेटल्याने युत्या-आघाड्या होत नसल्याचं सांगताना राज ठाकरे यांनी एनसीपी बाबत पुन्हा तिच भविष्यवाणी केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS