Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी

Videos टीम लेटेस्टली | Jul 13, 2022 11:17 AM IST
A+
A-

राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

RELATED VIDEOS