गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'भारत सोडा' नोटिशी विरूद्ध अभिनेता इम्रान खान ची मुंबई उच्च न्यायालयात धाव; लढणार कायदेशीर लढाई | IAS ची नोकरी सोडली, आता स्वतःचा 'जन नीती भारत' पक्ष! दिव्या मित्तल लढवणार योगींच्या राज्यात निवडणूक | सायन रेल्वे उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार; 112 वर्षे जुन्या पुलाच्या जागी नवा पूल |

Maharashtra Monsoon Session: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 24, 2022 02:48 PM IST
A+
A-

महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळ वातावरण पाहायला मिळाल आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर  सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांच्या अंगावर धावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel