मंगळवार, सप्टेंबर 29, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Oppo F35 and F35 Pro: ओप्पो एफ35 आणि एफ35 प्रो भारतात लवकरच होणार लाँच; संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्ये आली समोर | नाशिक, 28 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पाणीटंचाई, गणेश विसर्जन नियमभंग, शस्त्रसाठा जप्त & दुष्काळग्रस्त तालुक्यांची मागणी | हैदराबादमधील 'पिंक पॉवर रन 3.0' मध्ये बीडच्या रमाबाई रणवीर यांचा सहभाग |

Maharashtra Lockdown: मुंबई पुण्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; बैठकीत झाली चर्चा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 15, 2020 03:03 PM IST
A+
A-

कोरोना रुग्णांचा आकडा देशभरात वाढत असताना पहायला मिळत आहे.खास करुन महाराष्ट्रात मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकड्यात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे . हे सगळ चित्र पाहता मुंबई आणि पुण्यात सुरु असलेला लॉकडाऊन ३१ मे पर्यन्त वाढण्याची शक्यता आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel