Close
Advertisement
 
शनिवार, मे 17, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Maharashtra Karnataka Border Row: महाराष्ट्र -कर्नाटक मध्ये सुरु असलेला सीमावाद आणखी उफाळला, बेळगावात कलम 144 लागू

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 20, 2022 10:43 AM IST
A+
A-

बेळगावमध्ये मराठी बांधवांच्या मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS