राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,67,665 झाली आहे.राज्यात आता 1,07,665 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाहूयात मुंबई/महाराष्ट्रातील कोरोना बधितांची महत्वाच्या विभागाची आकडेवारी.