Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Maha Shivratri 2022 Dos And Don'ts: व्रत विधीपासून ते महामृत्युंजय मंत्रपर्यंत, भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय, पाहा व्हिडीओ

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Feb 25, 2022 05:55 PM IST
A+
A-

पंचांगनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त शिवमंदिरांमध्ये शिवलिंगाला बेलची पाने, भांग आणि शतुरा अर्पण करून पूजा, उपवास आणि रात्र-जागरण करतात. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ताच्या पहिल्या प्रहरची प्रार्थना १ मार्च रोजी सायंकाळी ६.२१ ते रात्री ९.२७ या वेळेत होईल.

RELATED VIDEOS