Close
Advertisement
 
शनिवार, मार्च 29, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

LPG च्या किमतीत वाढ, Amul ने दुधाचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी वाढवले, सामान्यांना सोसावा लागणार महागाईचा फटका

राष्ट्रीय Nitin Kurhe | Mar 02, 2022 02:41 PM IST
A+
A-

इंधन विक्रेत्यांनी जारी केलेल्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,907 रुपयांवरून 2,012 रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती NDTV ने दिली आहे.7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलेंडरही महाग होण्याची शक्यता आहे.

RELATED VIDEOS