Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 07, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Video: जवानाला नतमस्तक होताना चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल, खासदार महोदयांकडून चिमुकलीचं विशेष कौतुक

व्हायरल Snehal Satghare | Jul 16, 2022 02:40 PM IST
A+
A-

एका चिमुकलीचा जवानाला नतमस्तक होतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये ही चिमुकली जवानांजवळ जावून जवानाच्या पाया पडते. या चिमुकलीचं सोशल मिडीयावर जोरदार कौतुक होत आहे. तसेच मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) खासदार पी सी मोहन (MP P C Mohan) यांनी या चिमुकलीचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर (Twitter) शेअर केला असुन आपल्या पाल्यांला देशभक्तीची शिकवण देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे असं कॅप्शन (Caption) त्यांनी या व्हिडीओला दिलेलं आहे.

RELATED VIDEOS