सणासुदीच्या काळात चेन्नईतील प्रसिद्ध कुमारन सिल्कच्या शोरूमला सीलबंद केले आहे.सोशल मीडियावर शोरूमचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले. पहा तो व्हिडिओ आणि जाणून घ्या अधिक माहिती सविस्तर.