Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
12 minutes ago

Krishna Janmashtami 2022 Messages: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, पाहा

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 17, 2022 03:36 PM IST
A+
A-

भगवान श्री कृष्णाला विष्णूचा आठवा अवतार मानला जातो आणि भगवान विष्णू सृष्टीचे रचेईता आहेत. त्यामुळे कृष्ण जन्मोत्सव हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. भारतात बहुंताश ठिकाणी कृष्णाच्या जन्माचा सोहळा पारंंपारिक पद्धतीने घरी साजरा करण्याची पद्धत आहे. या सुंदर उत्सवाचे विशेष संदेश पत्र आम्ही तयार केले आहेत, तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक व सर्व प्रियजनांंना भगवान कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन आनंदात उत्सव साजरा करू शकतात. मराठी शुभेच्छापत्र, Wishes, Whatsapp Status, Messages च्या माध्यमातून तुम्ही संदेश पाठवू शकतात.

RELATED VIDEOS