Close
Advertisement
 
गुरुवार, मार्च 20, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Kerala Education Pattern in Maharashtra: महाराष्ट्रात शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार ' केरळ पॅटर्न' राबवण्याच्या विचारात

Videos टीम लेटेस्टली | Nov 23, 2022 01:03 PM IST
A+
A-

महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटानंतर शिक्षणाचा स्तर खालावला आहे. दरम्यान, सरकार आता शिक्षण व्यवस्थेमध्ये 'केरळ पॅटर्न' राबवण्याचा विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS