Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
32 minutes ago

Karnataka: बेळगाव दौऱ्याची तारीख लवकरच ठरणार, मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिली माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 06, 2022 01:56 PM IST
A+
A-

आज 6 डिसेंबरला महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई बेळगाव दौर्‍यावर जाणार होते. मात्र कर्नाटक सरकारला जेव्हा कळवलं तेव्हा त्यांनी दोन मंत्र्यांचं कर्नाटकात येणं येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडवू शकते. असं उत्तर आल्याने आता आम्ही हा दौरा पुढे ढकलत आहोत, असे शंभुराजे देसाई म्हणाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS