Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
30 minutes ago

Karnataka-Maharashtra Border Row: कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या आंदोलनास हिंसक वळण, राज्य मार्ग परिवहन महामंडळेने घातला महत्वाचा निर्णय

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 07, 2022 11:16 AM IST
A+
A-

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कर्नाटकला जाणारी बससेवा स्थगित केली आहे. कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS