Close
Advertisement
  रविवार, सप्टेंबर 08, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago

जितेंद्र ईव्ही स्कूटरला ट्रकमध्ये लोड केल्यानंतर आग लागली, Electric Scooter ला आग लागण्याची पाचवी घटना

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 13, 2022 02:00 PM IST
A+
A-

आग लागली तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर ट्रकमधून बेंगळुरूला नेल्या जात होत्या अहवालानुसार, ट्रक 40 इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जात होता मिळालेल्या माहितीनुसार सर्व 40 इलेक्ट्रिक वाहनांचे नुकसान झाले आहे.

RELATED VIDEOS