Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

Jharkhand: दुमका हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक, परिसरात तणावाचे वातावरण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 30, 2022 03:48 PM IST
A+
A-

झारखंड दुमका येथे 23 ऑगस्ट रोजी माथेफिरू शाहरुखने एका अल्पवयीन मुलीला जीवंत पेटवले. 6 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 28 ऑगस्ट रोजी रांची रिम्स या रुग्णालयात उपचारादरम्यान पिडीत अंकिताचा मृत्यू झाला.''मी ज्या मरण यातना भोगल्या तशाच शाहरुखनेही भोगाव्या', असे अल्पवयीन अंकिताचे शेवटचे वाक्य होते.

RELATED VIDEOS