Close
Advertisement
 
शनिवार, मार्च 29, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Janta Curfew in Kolhapur: कोल्हापूर शहरात 10 दिवस जनता कर्फ्यू;खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध

India टीम लेटेस्टली | Sep 09, 2020 04:13 PM IST
A+
A-

कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोल्हापूर जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.11 ते 21 सप्टेंबर असा एकूण 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.मात्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध आहे.जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS