Close
Advertisement
 
रविवार, मे 11, 2025
ताज्या बातम्या
14 minutes ago

Janardhan Bhoir Bhiwandi: भिवंडीच्या शेतकरी उद्योजकाकडून हेलिकॉप्टर खरेदी; आता हेलिकॉप्टरने दूध विकणार

Videos Abdul Kadir | Feb 16, 2021 06:30 PM IST
A+
A-

सायकल किंवा बाईकला दोन्ही बाजूला कॅन लावून दूध विकायला जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आपण पाहतो. काही लोक दूध विकण्यासाठीच वाहन खरेदी करतात. भिवंडी येथील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर मात्र यात भलतेच वेगळे ठरले आहेत. या पठ्ठ्याने चक्क दूध विकण्यासाठी हेलिकॉप्टर विकत घेतले आहे.

RELATED VIDEOS

SocialLY