बुधवार, ऑक्टोबर 07, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
8th Pay Commission उशिरा लागू झाल्यास लेव्हल 7 कर्मचाऱ्यांना 3.32 लाख रुपयांपर्यंत तोटा, भत्त्यांच्या थकबाकीमुळे फरक | विमान प्रवास महागणार; इंडिगो कडून 375 ते 1300 रुपयांपर्यंत इंधन शुल्कवाढ | iPhone Duo in India: फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीर |

Infantry Day 2022: भारतीय लष्कर दलाकडून आज 76 वा पायदळ दिन साजरा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 27, 2022 12:48 PM IST
A+
A-

भारतीय लष्कराकडून आज 76 वा पायदळ दिन साजरा करण्यात आला आहे.सकाळी CDS General Anil Chauhan यांच्याकडून दिल्लीत National War Memorial वर शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय लष्काराने पहिल्यांदाच पाकिस्तानची कश्मिरमधून हकालपट्टी करण्यासाठी श्रीनगर विमानतळावर पाऊल ठेवले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel