माझ्या नवऱ्याची बायको’ लॉकडाउननंतर लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . त्याचबरोबर मालिकेतील जूनी शनाया म्हणजेच रसिका सुनील पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घ्या याचे कारण सविस्तर.