Close
Advertisement
 
सोमवार, नोव्हेंबर 11, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago

Taj Mahal च्या बंद खोल्या उघडण्याबद्दलची याचिका हायकोर्टाने फेटाळून

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 13, 2022 01:24 PM IST
A+
A-

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सांगितले की, खोल्या सुरू करण्याबाबतच्या याचिकेसाठी ऐतिहासिक संशोधनाच्या योग्य पद्धतीचा समावेश करण्यात यावा, ते इतिहासकारांवर सोडले पाहिजे, अशी याचिका आम्ही स्वीकारू शकत नाही. ही याचिका अयोध्या येथील रहिवासी डॉ. रजनीश सिंह यांनी वकील राम प्रकाश शुक्ला व रुद्र वि क्रम सिंह यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली होती.

RELATED VIDEOS