Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Hershey च्या चॉकलेट मध्ये सुरक्षित प्रमाणापेक्षा अधिक शिसं आणि कॅडियम,धातूंचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 26, 2023 01:00 PM IST
A+
A-

Hershey च्या चॉकलेट मध्ये सुरक्षित प्रमाणापेक्षा अधिक शिसं आणि कॅडियम आढळून आल्याचं Consumer Reports मध्ये सांगण्यात आले आहे. सध्या Hershey ला त्यांच्या चॉकलेट्स मधून या दोन्ही धातूंचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS