Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

Heat Wave: महाराष्ट्राच्या तापमानात झपाट्याने वाढ, उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता

Videos टीम लेटेस्टली | Mar 29, 2022 06:29 PM IST
A+
A-

राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान सरासरी तापमानाच्या  4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

RELATED VIDEOS