Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

World Environment Day 2021: जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा, Greetings, Messages, Wishes

सण आणि उत्सव Abdul Kadir | Jun 05, 2021 09:01 AM IST
A+
A-

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

RELATED VIDEOS