World Environment Day 2021 Image: जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करून व्यक्त करा निसर्गप्रेम
Photo Credit: File Image

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे,हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.यंदा कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे पर्यावरणाचे बरेच भले झाले आहे. अनेक देशातील प्रदूषणाचा टक्का घसरल्याचे, वन्य जीव मोकळेपणाने हिंडू फिरू लागल्याचे समोर आले आहे. पर्यावरण कायम हेल्थी ठेवण्यासाठी भविष्यात आपल्याला काम करणे आवश्यक आहे. (Shivrajyabhishek Din 2021 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा आपल्या राजाचा अभूतपूर्व सोहळा )

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्ग रक्षणाची गरज आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक, आणि सोशल मीडिया परिवारापर्यंत पोहचवून तुम्ही ही सुरुवात करू शकता. यासाठी पर्यावरण दिनाचे महत्व सांगणारी आणि शुभेच्छा देणारी ही मराठमोळी शुभेच्छापत्र Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

Photo Credit: File Image
Photo Credit: File Image
Photo Credit: File Image
Photo Credit: File Image
Photo Credit: File Image

जागतिक पर्यावरण दिनी दरवर्षी अनेक ठिकाणी रॅली आयोजित केल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे तुमचे योग्य काम हेच या दिवसाचे खरे सेलिब्रेशन ठरेल.