Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
29 minutes ago

Happiest State in India: भारतातील मिझोराम ठरले सर्वात आनंदी राज्य, पाहा, काय आहे कारण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 20, 2023 02:21 PM IST
A+
A-

मिझोराम हे देशातील सर्वात आनंदी राज्य ठरले आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, मिझोरामची सामाजिक रचना तरुणांसाठी आनंददायी आहे. अहवालानुसार, 100 टक्के साक्षरता प्राप्त करणारे मिझोराम हे भारतातील दुसरे राज्य आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS