Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

H3N2 Virus: पुण्यात H3N2 विषाणूचे 22 रुग्ण, कोरोनानंतर H3N2 विषाणूने चिंता वाढवली

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 15, 2023 12:01 PM IST
A+
A-

सध्या देशामध्ये H3N2 या विषाणूची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या विषाणूमुळे 2 रूग्ण दगावल्याची माहिती दिल्यानंतर सार्‍याच राज्यांना अलर्ट केले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS