Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 19, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा कहर, रुग्णांमध्ये वाढ, बीएमसी अलर्ट, घरोघरी जाऊन करणार सर्वेक्षण

Videos टीम लेटेस्टली | Mar 16, 2023 05:15 PM IST
A+
A-

H3N2 इन्फ्लूएंझा रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. H3N2 चे वाढते रुग्ण पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) जोरदार कामाला लागली आहे. मुंबई महापालिका हद्दीत जानेवारी ते 15 मार्च 2023 या काळात सुमारे 118 H3N2 रुग्णांची नोंद झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS