हिंदू पंचांगानुसार आश्विन शुद्ध दशमीला येणारा सण म्हणजे विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच दसरा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. विजयादषमी म्हणजेच दसरा सणानिमीत्त आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी HD Greetings, Wallpapers, Wishes आपल्याला इथे मिळू शकतील. यांच्या माध्यमातून आपण दसरा सणाचा आनंद अधिक द्विगुणीत करु शकता.