Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Good Friday 2023 Date: गुड फ्रायडेचा इतिहास आणि महत्व, जाणून घ्या

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Apr 07, 2023 08:00 AM IST
A+
A-

गुड फ्रायडे हा एक ख्रिश्चन उत्सव आहे जो कॅल्व्हरी येथे येशू ख्रिस्ताच्या मृत्यू दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस ब्लॅक फ्रायडे, होली फ्रायडे, ग्रेट फ्रायडे, ग्रेट आणि होली फ्रायडे या नावांनी देखील ओळखला जातो. गुड फ्रायडे यंदा एप्रिल 7 रोजी आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS