Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 19, 2024
ताज्या बातम्या
6 seconds ago

Goa Liberation Day: 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून केला जातो साजरा,450 वर्षे पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केलं,स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे वाट पहावी लागली

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Dec 19, 2021 07:01 AM IST
A+
A-

भारत स्वातंत्र्य झाल्यावर गोव्याला मात्र मुक्तीसाठी पुढची 14 वर्षे वाट पहावी लागली होती. लष्करी कारवाई केल्यानंतर अखेरीस 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला होता.

RELATED VIDEOS