शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळ्याची तयारी, पाणीटंचाई, प्रदूषित पाणी & ध्वजस्तंभाचा वाद | पुणे, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: पाणी कपात, रिंग रोड खर्च वाढ & युगांडा महिलांना अटक | मुंबई, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: रेस्टॉरंट्समध्ये दरवाढ, इमरान खानला देश सोडण्याचे आदेश & हवेची गुणवत्ता चिंताजनक |

General Bipin Rawat: जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांना अखेरचा निरोप

राष्ट्रीय Nitin Kurhe | Dec 10, 2021 01:06 PM IST
A+
A-

शहीदांचं पार्थिव दिल्ली येथे आणण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील त्यांना मानवंदना दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर काही नेते देखील त्याठीकाणी पोहोचले आहेत.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel