Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
40 minutes ago

Gauri Ganpati Visarjan 2020 Quotes: गौरी गणपती विसर्जन मराठी Messages, Whatsapp Status, HD Image

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 27, 2020 04:34 PM IST
A+
A-

यंंदा कोरोनाच्या संंकटात सुद्धा बाप्पाचे आगमन अगदी जल्लोषात झाले, दीड दिवसाचे, तीन दिवसाचे बाप्पा तर आता आपआपल्या गावी सुद्धा पोहचले. आता वेळ आहे ती ज्येष्ठा गौरी सह पाच दिवसांंसाठी आलेल्या बाप्पाच्या विसर्जनाची.गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी हे खास मराठी संंदेश आपल्या Whatsapp Status, Facebook सह सोशल मीडियावर शेअर करुन आपण बाप्पाला निरोप देउ शकाल.

RELATED VIDEOS